Daily Archives: जानेवारी 25, 2009

इच्छिला उषःकाल अंधःकार मिळाला

  यात्रा अपुली चंद्रमा आवरती घेई वितळी मेणवात अन रजनी व्यतीत होई स्मृतीच्या आयुधाने मन जखमी होई मनिषा हृदयाची परमार्श घेई वितळी मेणवात अन रजनी व्यतीत होई सज्जनता दुर्भाग्ये वैरी बनली नटुनी थटुनही नववधू नाही बनली हातावरची मेंदी एक ज्वाला बनली सौभाग्याचे कुंकू एक कलंक होई यात्रा अपुली चंद्रमा आवरती घेई वितळी मेणवात अन रजनी […]