Daily Archives: जानेवारी 31, 2009

आपण सगळे एकमेकासाठी शिक्षक आहोत.

  प्रो.देसायांच्या घरी आज आम्ही चर्चा करण्यासाठी जमलो होतो.चर्चेचा विषय होता “शिक्षक”. भाऊसाहेबानी बर्‍याच विद्वानाना ह्या चर्चेसाठी बोलावलं होतं.नेहमी प्रमाणे काही लोक शिक्षक म्हणून आपला अनुभव सांगून गेले.काहीनी शिक्षक झाल्यामुळे आपल्या जीवनात काय काय समस्या आल्या त्याचे पाढे वाचले.काहीनी शिक्षक आणि मुलांमधल्या पारस्पारिक प्रभावाबद्दल मनोरंजक माहिती सांगितली. भाऊसाहेबानी आपले पण रुईया कॉलेजमधले गमतीदारअनुभव सांगितले. मात्र […]