मन तृप्त झालं आहे पण उत्साह स्वस्थ बसूं देत नाही.

माझ्या “कृष्ण उवाच” ह्या ब्लॉगवर आज पावलाख वाचनं झाली.
निरनीराळ्या विषयावर एकूण ३९२ लेखनं मी केली.

त्यामधे,
अनुवादीत कविता (129) आई विषयी (8) माझ्या कविता (43)
माझ्या कवितेतून माझे विचार (18) गम्मत (12) गोष्ट (23) चर्चा (6) चिंतन (14) टिका (2) प्रश्नोत्तरे (1)भाषण (2) लेख (87) वर्णन (2) विचार (31)

 विडंबन(1)  व्यक्ती आणि वल्ली(11) श्रद्धांजली (1)

२००७ जानेवारी पासून मी माझं लेखन लिहायलासुरवात केली.
२००७ मधे एकूण —–३,५१८ वाचनं झाली.
२००८ मधे एकूण ——१४,७११ वाचनं झाली.
२००९ मधे एप्रिल पर्यंत —-६,७५१ वाचनं झाली.
२००९ मधे दर महिन्याला सरासरी १,६०० वाचने होत आहेत.
१०जानेवारी २००९ मधे ह्या एका दिवशी –१६८ वाचनं झाली.
दर दिवशी सरासरी ५० वाचने होत असतात.
मी माझ्या सर्व मायबाप वाचकांचे आभार मानतो. आणि माझ्या ब्लॉगवर त्याचं स्वागत करतो.

 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

shrikrishnas@gmail.com

Advertisements

6 Comments

 1. Posted मे 3, 2009 at 9:16 pm | Permalink

  सावंत साहेब
  एखाद्या ब्लॉगवर कंटिन्युअसली दोन वर्षं लिहायचं म्हणजे काही चेष्टा नाही. प्रत्येक लेक, कविता, लिहायला पण विषय हा लागतोच. जर विषय सुचला नाही तर मात्र अगदी कासाविस होतं.. असं असुनही तुम्ही अगदी कन्सिस्टंटली पोस्ट करित आहात हे बघुन आनंद वाटला. अभिनंदन आणि पुढिल प्रवासासाठी शुभेच्छा..तुमच्या ब्लॉगवरच्या प्रत्येक पोस्टचा मी वाचक आहे. आणि तुमचे प्रत्येक लिखाण अगदी मनापासुन एंजॉय करतो. 🙂

 2. Posted मे 3, 2009 at 9:58 pm | Permalink

  महेंद्रजी,
  आपली प्रतिक्रिया वाचून मी सद्गदित झालो.आपण अगदी माझ्या मनातलं सांगितलत.मी आपले लेख नेहमीच वाचतो.मला ते विषय आवडतात.आपलं लेखनसुद्धा खूप दर्जेदार असतं.खरं सांगावं तर हे लेखन मला एक व्यसन झालं आहे.आणि लिहित असताना तुमच्यासारखे माझे मायबाप वाचक माझ्या डोळ्यासमोर असतात.
  खरं मनात असतं ते सांगायला आठवावं लागत नाही.
  आणि अगदी हेच मला तुमच्या ह्या प्रतिक्रियेतून भावलं.
  आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनस्वी आभार.

 3. Nitin
  Posted मे 5, 2009 at 8:52 सकाळी | Permalink

  पावलाख वाचनं!!

  Have you ever thought about moneytizing your blog??

  you’ll get thousands of dollars money,
  e-mail me if you are interested,
  nitin.jaysing[at]gmail dot com

 4. Posted मे 6, 2009 at 8:47 pm | Permalink

  नमस्कार नितीन,
  ऑफरबद्दल आभार.सर्व बाबतीत मन तृप्त झालं आहे.तुम्हा सर्वांच्या शुभेच्छेपुढे सर्व गोष्टी गौण वाटतात

 5. Posted ऑक्टोबर 16, 2012 at 3:52 सकाळी | Permalink

  FARACH CHAN VATTE AATE UTAM,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

 6. Posted फेब्रुवारी 15, 2013 at 5:59 pm | Permalink

  आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: