Daily Archives: जुलै 6, 2009

सांगेल कुणी कशी करावी ही चलाखी

कसे कुणी कुणाचे मन जिंकती सांगेल कुणी कशी करावी ही चलाखी कुणा प्रियतमेच्या मनी वसावे प्रीतिचे वचन देऊनी सफल करावे स्वप्न असे नेत्री सदैव बाळगूनी भटकतो सर्व जगी समय काटूनी अरेरे! कशी ही अमुची कमनशिबी देईना हृदय अपुले कुणी रुपवती सांगेल कुणी कशी मिळवावी संमती नाही पाहिल्या कचपाशातल्या सरी नाही रोखल्या नजरा पदरावरी नेईल का […]