Daily Archives: जुलै 8, 2009

“ह्या भेटीने माझ्या सन्मानाचं सार्थक झालं.”

“सुजाता, तुझा सन्मान होण्यास खरोखरंच तू पात्र आहेस.माझी ही भेट तू घरी गेल्यावर उघडून बघ.” सुजाताचा ह्या वर्षाची उत्तम शिक्षिका म्हणून तिचा तिच्या शाळेत सन्मान केला गेला. सुजाताची आई त्याच शाळेत अनेक वर्ष शिक्षण देण्याचं पुण्य कार्य करून निवृत्त झाली होती.मी तिला आमच्या घरी बोलवून पार्टी दिली.जेवण वगैरे झाल्यावर मी सुजाताशी गप्पा केल्या. “सुजाता तू […]