Daily Archives: जुलै 16, 2009

दे वचन ह्या चंद्रमा समोर मला

दे वचन ह्या चंद्रमा समोर मला ठेवीन स्मृतित अपुल्या प्रीतिला दे हातात हात अलगद तुझा जरा मिळेल आधार अपुल्या प्रीतिला खरा   हा चंद्रमा हे तारे छपतील ढगाआड नाही ना तू छपणार माझ्या नजरेआड बदलो दुनिया ना बदले अपुली प्रीती राहू वचनबद्ध करूनी प्रीतिची स्वीकृति   दे वचन ह्या चंद्रमा समोर मला ठेवीन स्मृतित अपुल्या […]