Daily Archives: जुलै 25, 2009

आज मला असे का भासले?

आज असे मला भासले अघडीत घडण्या सरसावले आज असे ही मला भासले मन माझे कुठेतरी हरवले अन्यथा चीत्त का धडधडले श्वास का थांबले झोपेतूनी का खडबडले आज मला असे का भासले?   चेहरा करी कुणाच्या नजरेची छाननी कुणी आता रोजच येई स्वप्नी नव्या ऋतूमधे लालसा येई मनी भ्रमर गुंजन करी फुला भोवती फिरूनी आज असे […]