Daily Archives: जुलै 29, 2009

अन सारखा जीव माझा धडधडतो

रात्रीच्या तळहातावरी चंद्रमा झगमगतो त्याच्या कोमल किरणामधे तुला मी पहातो अन सारखा जीव माझा धडधडतो रात्रीचा तळहातावरी चंद्रमा झगमगतो आलीस तू कोणीकडूनी जातीस तू कुणीकडे विचार करीतो मी व्याकुळतेने तू जणूं चंद्रमुखी अन कचपाश जणूं रजनी जागवीले मला तुझ्या अभिलाषेने नेत्रावर माझ्या नशेचा असर होतो रात्रीच्या तळहातावरी चंद्रमा झगमगतो एकान्ती माझ्या अन उदास मी असतां […]