Daily Archives: सप्टेंबर 13, 2009

का वाटावे इतरां आहे मी प्रेमात बेभान

ती… हाव भाव माझे असु देत माझे अनुमान का वाटावे इतरां आहे मी प्रेमात बेभान सुंदर ललना चर्चाकरूनी देती मला अग्रस्थान का वाटावे इतरां आहे मी प्रेमात बेभान तो… अरण्यातल्या वृक्षावरचा मी आहे पक्षी प्रेमामधल्या गुजगोष्टीचा मी आहे साक्षी मस्तकी प्रीतिचा चंद्रमा आहे विराजमान का वाटावे इतरां आहे मी प्रेमात बेभान ती… फुलांवरचा भ्रमर तू […]