Daily Archives: सप्टेंबर 24, 2009

अमेरिकन काटकसरी झाला.

आता पर्यंत अमेरिकेत सोन्याचा धूर जळत होता.साधारण २००७ पासून सर्व धूर जळून गेला.अमेरिकन कफल्लक झाला.आणि त्याला तोच जबाबदार आहे. त्याची हांव,ग्रीड,नडली. आहे त्यापेक्षा अधिक हवं,दोन माणसांना पाच बेडरूमचंघर हवंच. मॉलमधे जायचं, दिसेल ते खरेदी करायचं, आणि घरी आणायचं.कालांतराने ते अर्धवट वापरून किंवा न वापरूनघरात झालेल्या वेअरहाऊसमधे दामटून टाकायचं.कां तर अमेरिकन एकॉनॉमी “अर्न ऍन्ड स्पेन्ड” वर […]