Daily Archives: सप्टेंबर 27, 2009

आसमंत भिजले कसे पेटले हे रान

(रिम-झिम गीरे सावन … मंझील) ती…. बरसतो श्रावण रिम-झिम रिम-झिम आनंदे उल्हासित होते माझे मन आसमंत भिजले कसे पेटले हे रान आनंदे उल्हासित होते माझे मन   बरसत होता घन हा असाच जेव्हा भिजला होता पदर हा असाच तेव्हा सांगशील सजणा का होते असे अजून होते आनंदे उल्हासित माझे मन आसमंत भिजले कसे पेटले हे […]