Daily Archives: सप्टेंबर 30, 2009

जीवन गेले सरून सरून जाईल ही रात्र

(अनुवादीत. दो नैनों में आंसू भरे है..) अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र भरावी नीज कशी कळेना मात्र स्वपनांच्या छाया भरलेल्या नयनी अपुल्या रात्रभर गैरांच्या होती दिनी अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र भरावी नीज कशी कळेना मात्र मिथ्या तुझ्या वचने वर्षे जाती व्यतीत जीवन गेले सरून सरून जाईल ही रात्र अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र भरावी […]