Daily Archives: डिसेंबर 1, 2009

प्रतीरोध-क्षमता ही हृष्ट-पुष्ट होण्यापलिकडची बाब आहे.

“एका शहाण्या-सवर्‍या माणसाने मला चांगला उपदेश केला. “ज्या कामावर तू प्रेम करतेस ते काम करायचं ठरव.” मला कंटाळा आला की कोकणात निरनीराळ्या गावात जाऊन रहायला आवडतं.मग थोडे दिवस राहायचं झालं तर निदान तीथे एखादं हॉटेल असण्याची जरूरी आहे.पण सर्व ठिकाणी हॉटेलं असतील असं नाही.कुणा कडून माहिती काढून कोण कुठे रहातं ह्याचा उद्योग सहाजीकच निघण्यापूर्वी करावा […]