Daily Archives: डिसेंबर 3, 2009

विष प्राशन केले तीने दवा समजूनी

अनुवाद.( होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा….) विसरली ती मला विवश होऊनी विष प्राशन केले तीने दवा समजूनी असाव्या कथील्या अनेक कथा अंतराने न वाहता प्राशीली आसवे लोचनाने जाळीली मम प्रेमपत्रे बंद कक्ष करूनी उच्चारीले अनेक शब्द जिव्हेवर आणूनी विसरली ती मला विवश होऊनी विष प्राशन केले तीने दवा समजूनी नजर चोरीली तीने व्याकूळ होऊनी […]