Daily Archives: डिसेंबर 7, 2009

दिवस ते गेले कुठे

कुणाच्या तरी आयुष्यात कधीकधी असे ही दिवस येतात की प्रश्नावर प्रश्न विचारून सुद्धा एक ही उत्तर मिळत नाही.कारण उत्तर देण्यासारखं जीवनात काही ही राहिलेलं नसतं. दिवस ते गेले कुठे सांग ना! दिवस गेले कुठे नजर सांगत होती प्रीतिच्या अनंत कथा तरूण विश्व अन नव्हत्या कसल्या व्यथा घरटे ते जळले कसे सांग ना! घरटे जळले कसे […]