Daily Archives: डिसेंबर 10, 2009

मी आणि माझी आई.

“मी तीच्या जखमावर फुंकर घालीत आहे.पण मला वाटतं तीच्या काही जखमा इतक्या गहिर्‍या झाल्या आहेत की ते व्रण तीचा अंत होई तो रहाणार आहेत.” वासंती बाहेरून दरवाजावर ठोकत आहे आणि आतून कुणीही तिला दरवाजा उघडून आत घेत नाही हे वासंतीच्या बाबतीत पाहिलेलं दृश्य अजून मला आठवतं.त्यावेळी वासंती अगदी लहान होती.असेल चार पाच वर्षाची.मी त्यावेळी तिला […]