Daily Archives: डिसेंबर 20, 2009

लाल गुलमोहराचं झाड.

“मला वाटतं प्रतीक्षेतली मनोहरता वेगळीच असते.चंद्राच्या प्रकाशाची चंदेरी झगमग नुकतीच क्षीतीजावरून इंच इंच वाढत असताना फक्त स्वर्गातून त्याचा महिमा पाहणं शक्य असावं अशी ती प्रतीक्षा अशावेळी वाटते.” करमकराना फक्त एकच मुलगा होता.पराग. त्याचं त्यांनी वेळेवर लग्न करून दिलं.परागची पत्नी सुंदर दिसायला होती.पराग ही राजबिंडा दिसायचा.त्यांचं लग्न होऊन बारा वर्ष झाली होती.तरीपण त्यांना मुल नव्हतं.सगळेच काळजीत […]