Daily Archives: डिसेंबर 22, 2009

रंगात छपलेलं सौन्दर्य.

“ही अगाध चित्रकारी माझ्या मनात येणार्‍या उमेदीबद्दलची माझी समझ ताजी करते आणि त्यावर असलेली माझी श्रद्धा पुनःनिर्माण करते.” ते पावसाचे दिवस होते.मी वर्दे यांच्या घरी गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती.त्यांच्या घराच्या समोरच्या पटांगणात आम्ही खूर्च्या टाकून बसलो होतो.आकाशात ढग जमले होते.पण पाऊस येण्याची शक्यता बरीच कमी होती.काळे कुट्ट ढग पाहून आणि गार हवेची झुळूक मधून […]