Daily Archives: डिसेंबर 24, 2009

कवटाळीले मी सार्‍या दुःखाना

(अनुवादीत) घे मज जवळी हे जीवना कवटाळीले मी सार्‍या दुःखाना करूनी बहाणा लपवीत जमाना केले घर माझ्याच नयनातील पापण्याना दे मज सहारा हे जीवना चिमुकली परछाई लोचनी आणताना करूनी बहाणा लपवीत जमाना भरीले मन पिऊनी दोन आंसावाना दे मज किनारा हे जीवना घे मज जवळी हे जीवना कवटाळीले मी सार्‍या दुःखाना श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे […]