Daily Archives: डिसेंबर 26, 2009

पहिला तारा पहाण्याचा प्रसंग प्रत्येक रात्रीचा.

“जरी माझं जीवन आनंदायी होतं तरी त्या आनंदावर माझा आवर असायचा.पण एखाद्या तृप्त जीवानात वाटावं तशी माझ्या जीवनात मी दिलचस्पी घेत नव्हतो.” मला आठवतं त्या दिवशी मी दिल्लीहून दुपारची फ्लाईट घेऊन घरी आलो होतो.आदल्या दिवशीच्या मोठ्या मिटींगमुळे जरा थकवा आला होता.घरी आल्यावर फ्रेश होऊन थोडी विश्रांती घ्यायचं मनात होतं. पण लिखीत निराळंच होतं.घरी आल्यावर कळलं […]