Daily Archives: जानेवारी 1, 2010

रात्र संभ्रमात पडली

अनुवाद. (आज तुमसे दूर हो कर….) दूर जाऊनी तुझ्यापासूनी प्रितीने आंसवे ढाळली चंद्र रडला साथ देऊनी रात्र संभ्रमात पडली तुलाच तू घातलीस बंधने अन मलाच माझी अटकळ जर वैर साधले नशिबाने तर साथ देईल कशी वेळ दूर राहूनी खूशीपासूनी मनोकामना अंतरली अर्थच नसे ह्या जीवनी जगण्याची उमेद संपली भाग्यावरती ठेवूनी विश्वास करीतो जगण्याची अपेक्षा कधी […]