Daily Archives: जानेवारी 3, 2010

मोटरबाईक

“तो माणूस किती विचारशून्य आणि किती बेपर्वाई होता याचा विचार येऊन माझं मन सुन्न होतं.त्यांच्या अपघाता नंतर माझ्या बाबांच्या जन्मदिवशी, आणि इतरांच्या जन्म दिवशी माझी आई आणि आजी रडताना आणि उदास झालेले मी पहात आलो आहे.” मोटरबाईक चालवणं मोठं धाडसाचं असतं.छातीवर हात ठेऊन कुणी सांगेल का की आतापर्यंत मला लहान किंवा मोठा अपघात झालाच नाही.कदाचीत […]