Daily Archives: जानेवारी 5, 2010

ती सुखद स्वप्नें बालपणाची

अनुवाद.(गुजरा जमाना बचपन का….) आठव आली फिरूनी मला लोपलेल्या आततायी बालपणाची हाय! एकली मला सोडूनी गेली ती वेळ निक्षूनी परतण्याची ते खेळ ते संवगडी अन झुले पळत जाऊनी म्हणती ते शीवले विसर पडेना त्या दिवसांची ती सुखद स्वप्नें बालपणाची सर्वां नसे जाण त्या बालपणाची नको तुलना दोन दिसाच्या पाहुण्याची नसे तेव्हडी सुलभ असे महाकठीण बालपणाच्या […]