Daily Archives: जानेवारी 7, 2010

हरी आणि त्याचा चित्र रंगवायचा कुंचला

“आयुष्यमान किती ही दीर्घ असो नसो, आयुष्याची मर्यादा एकमेकाच्या गोष्टीत हिस्सेदार होण्याइतपत ती नक्कीच मर्यादीत असते.” एकदा माझ्या पुतण्याची सहा वर्षाची मुलगी खेळता खेळता चक्कर येऊन पडली.त्यातून थोडीशी सावध झालेली पाहून त्याने तीला जवळच्या क्लिनीकमधे डॉक्टरच्या देखरेखीखाली ठेवली होती.तीला पहाण्यासाठी मी पुतण्याबरोबर त्या क्लिनीकमधे गेलो होतो. तीला तपासत असलेला डॉक्टर माझ्या ओळखीचा निघाला.डॉ.अशोक गोखले.गोखले क्लिनीकचं […]