Daily Archives: मार्च 2, 2010

“जे शोधाल तेच सापडेल”

“हा क्षण माझ्या आयुष्यात गेले वीसएक वर्षं माझ्या डोक्यात ठाण मारून बसला आहे.” “बहुतेक वेळा लोकं ज्याच्या शोधात असतात तेच त्यांना सापडत असतं असं मला वाटतं. सर्वजण एकाच वास्तविक परिस्थितीत भाग घेत असतात असा मी नेहमी विचार करायचो.पण एकदा माझ्या शाळेत असताना मी निराळाच प्रकार पाहिला.” माझा मित्र मनोहर मला आपले जूने दिवस आठवून एक […]