Daily Archives: मार्च 6, 2010

अबोल राहूनी काय साधीशी

अनुवादीत. (वो चूप रहे तो मेरे दिलके दाग जलते है……..) होशी तू अबोल तेव्हा अंतरंग माझे जळते होशी तू बोलती तेव्हा विझती वात जळते सांग जळून वा विझून जावे का असेच ह्या मार्गी चालावे विझावे जसे अंतरंग विझते का जळावे जशी वात जळते तुझी दूर झुकलेली नजर फेक वळेलना एकदा तरी माझ्या वरी दूर तीथे […]