Daily Archives: मार्च 8, 2010

सुरेखाचं दुसरं लग्न.

” प्रेमासारख्या गोष्टीवर मी जर भरवंसा ठेवला आणि भीतीविरहीत निर्णय मी घेत गेले तरच नव्या परिस्थितिचा मला स्वीकार करता येईल असं त्यावेळी वाटत होतं.” “एखाद्या झाडाला निरोगी फळं लागतात पण एखाद दुसरं फळ किडकं पण असूं शकतं.माझं अगदी तसंच झालंय.माझा मोठा भाऊ आणि धाकटा भाऊ सशक्त आणि निरोगी आहेत.माझ्या बाबतीत जन्मतःच माझ्या शरिराला आवश्यक होतं […]