Daily Archives: मे 2, 2010

लयीसम भासे मजला जीवनगती

अनुवाद. (संसार है इक नदिया…….) नदी सम भासे मजला हा संसार अन सुख-दुःखाचे दोन किनारे न जाणे कुठे चाललो आपण प्रवाहाला देती जन्म हे वारे लयीसम भासे मजला जीवनगती अन राग-सूराचे दोन बिछाने सप्त सूरांच्या मधले भ्रमण सूरमय संगीताला देई जन्म अंबराच्या नयनातून बरसे श्रावण पडत्या थेंबातून फिरूनी होती घन बनण्या बिघडण्याच्या परंपरेने गुरफटती संसारात […]