Daily Archives: मे 7, 2010

“तुझ्याच अनुभवासाठी जातीने हजर रहायला!”

“चित्रात गणपतिबाप्पाकडे पाहिल्यावर पहाणार्‍याला सान्तवन वाटेल अशी बाप्पाची नजर होती.मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात हॉलमधल्या एका भिंतीवर ही तस्वीर टांगलेली होती.” आयुष्यात वेळोवेळी असे प्रसंग येतात की,काहीना काही निर्णय घेण्याची पाळी येते.पण एखादा प्रसंग खरोखरच आपलीच सत्वपरिक्षा घेण्यासाठी निर्माण होतो आणि त्यावर निर्णय घ्यायला आपल्याला विवश करून टाकतो. मायाचं असंच झालं.तिच्या आईवडीलांचं घर कोकणात होतं.वडील अलीकडेच वार्धक्याने […]