Daily Archives: मे 10, 2010

वंदनाची यमूताई.

वंदना,काल माझ्या घरी आली होती.तिची मोठी बहीण यमूताई,बरीच आजारी आहे हे सांगायला आली होती.मला ते ऐकून धक्काच बसला.यमूचं तेव्हडं काही वय झालं नव्हतं. वंदना मला म्हणाली, “अलीकडेच ताईने मला बोलावून घेतलं.मला म्हणाली, “किमोथेरपी करायचं मी सोडून दिलं आहे”. आणि पुढे माझी ताई मला हंसत हंसत म्हणाली, “मी नेहमीच म्हणत होते की मला आईचा विसरभोळेपणा येईल.पण […]