Daily Archives: मे 13, 2010

“गबदूल,आळशी आणि ऐतखाऊ!”

नको म्हणू रे मनुजा! हेच बरे वा तेच बरे कर तुही निर्मिती कवितेची दाखव चुणूक तुझ्या प्रतिभेची “मला तिसावं लागेपर्यंत कळलं नाही की बर्‍याच अडचणीत असलेला तो माझा मामाच असण्याची शक्यता होती. कारण मला एक फोन आला की बर्‍याच वर्षांच्या दारूच्या व्यसनाने बरबाद झालेली त्याची लिव्हर फुटली आणि त्यातच त्याचा अंत झाला आणि खरं म्हणजे […]