Daily Archives: सप्टेंबर 2, 2010

चित्तवृत्ति.

“माझ्या मैत्रीणीची मी तुम्हाला ओळख करून देते.ही शुभदा.शुभदा नवरे.” राधिका दम खात म्हणाली. “आणि ह्यांची मी तुला येता येता ओळख सांगीतली आहे.” असं माझ्याकडे बघून शुभदाला सांगू लागली. त्याचं असं झालं, आज प्रो.देसाई भेटतील म्हणून तळ्यावर वाट पहात बसलो होतो.भाऊसाहेबांबरोबर काहीतरी नवीन विषय काढून चर्चा करावी अशी माझ्या मनात इच्छा आली होती.बर्‍याच वेळा नंतर लांबून […]