Daily Archives: सप्टेंबर 5, 2010

ह्या स्वप्नावरी नको करू तू प्रीत

अनुवाद.(मै तो एक ख्वाब हूं…..) आहे मी असेच एक स्वप्न ह्या स्वप्नावरी नको करू तू प्रीत असेच जर नकळत घडले प्रेम नको करू तयाला तू व्यक्त होऊनी निशःब्द जाईल ही हवा फिरूनी येणार नाही उपवनी केव्हा तुझ्याच करकमलानी ह्या पवनाला नको करू उगाच तू बंदिस्थ अंतरी तुझ्या प्रीतिचे रखरखते निखारे ठेव लपवूनी तुझ्याच उरात ते […]