Daily Archives: सप्टेंबर 11, 2010

झरोका

“घर बांधायचं झाल्यास,मोठ्ठ्या खिडक्या असूद्यात.तुमच्या दिवास्वप्नाना सीमाबद्धता नसावी.” काल मी डॉक्टर अरविंदच्या नव्या दवाखान्याच्या बांधणीच्या उध्गाटन समारंभाला गेलो होतो.मला त्याने बांधकामाचा नकाशा दाखवला.शस्त्रक्रिया करण्याची खोली सोडल्यास बाकी खोल्याना मोठमोठ्ठ्या खिडक्या होत्या. आणि ते प्रकर्शाने जाणवत होतं.म्हणून मी डॉ.अरविदला विचारलं, “मुद्दाम म्हणून प्रत्येक खोलीला एव्हड्या मोठ्या खिडक्या असण्याचं तुझं प्रयोजन काय आहे?” “मायक्रोसॉफ्ट विंडो हे नाव […]