Daily Archives: सप्टेंबर 14, 2010

सकीनाबानूकडचा गणपति.

“मिडीयाच्या झोती खाली यांचा उदो उदो होत असेल पण आम्ही आमच्या घरी पिढ्यान पिढ्या गणपति उत्सव साजरा करतो.” “अगदी सकाळची वेळ होती.नुकतीच,पावसाची सर पडून गेली होती.झाडांच्या मागून सूर्यनारायणाने,डोकावून पहायला, नुकतीच सुरवात केली होती. पावसाने ओलसर झालेली झाडांची पानं,सूर्य किरणामुळे मधून मधून चमकल्यासारखी दिसत होती. घराच्या पडवीत एका कोपर्‍यात मोत्या, अंगाची गुंडाळी करून निवांत झोपला होता.बाहेर […]