Daily Archives: सप्टेंबर 20, 2010

चेहर्‍यावरचं हास्य.

“हसर्‍या चेहर्‍याबद्दल मला विशेष वाटतं.मित्र-मंडळी आणि घरचे लोक यांच्या विषयी, मला आवडत असलेल्या माझ्या स्मृतिंची, मला जेव्हा आठवण येते,तेव्हा नक्कीच माझ्या चेहर्‍यावर हंसू येतं.” प्रो.देसायांची नात मला सांगत होती. त्याचं असं झालं,प्रो.देसायानी त्यांच्या नातीबरोबर-मनीषाबरोबर- मला हवं असलेलं एक पुस्तक “हास्य फवारे” पाठवून दिलं होतं.पिशवीतून पुस्तक काढून मला देताना मनीषाने पुस्तकाचं शिर्षक वाचून माझ्याशी हंसतच असं […]