Daily Archives: सप्टेंबर 26, 2010

तोडीले हृदय एका धनहीनाचे

अनुवादीत (चांदीकी दिवार न तोडी…..) स्थंभ चांदीचा नसेल तोडीला तोडीले हृदय प्रीतिने ओथंबलेले एका धनवन्ताच्या कन्येने तोडीले हृदय एका धनहीनाचे देण्या साथ दुःखामद्धे घेतली शपथ जिने काल परवा सुखाकरिता अपुल्या आज झाली कुणा अनभिज्ञाची शहनाईच्या गुंजे खाली दबली हाय एका बावळ्याची धनवन्तानी जुळविले नाते त्या बावळ्याच्या दुःखाचे एका धनवन्ताच्या कन्येने तोडीले ह्रुदय एका धनहीनाचे कसे […]