Daily Archives: मे 9, 2011

सुदैवी समजणारी आई

“सर्व काही असंच चालणार असं जे मी मानत असते, ह्याकडे लक्ष द्यायला शिक.” इति माझी आई. काही माणसं जन्माला येतात ती दुसर्‍यासाठी येत असावीत.आपलं सर्व संभाळून दुसर्‍याकडे लक्ष देण्यासाठी त्याचं आयुष्य असावं.काही म्हणतील हे विधीलिखित असावं. काही का म्हणेणात,नंदिनीचं आयुष्य आपल्या आईसाठी होतं. आईचं कोकणात मोठं घर होतं.मागचा मांगर दुरूस्तिला काढला होता.मांगराच्या जवळ गाईचा गोठा […]