Daily Archives: सप्टेंबर 2, 2011

संतुलन.

“कुणाच्याही भविष्यातल्या सुखी जीवनाच्या रहस्याचं टाळं उघडण्यासाठी संतुलन ही एक किल्ली म्हणावी लागेल.” ARISTOTLE’S TABLE OF VIRTUES AND VICES आणि त्यावर J.A.K Thomson ह्याने लिहिलेले आपले विचार, हे पुस्त्क मी लायब्ररीतून आणलं होतं.ते वाचायला घेतल्यावर हातातून सोडवत नव्हतं. संध्याकाळी तळ्यावर जाताना वाचायला न्यावं म्हणून बरोबर घेऊन गेलो होतो.प्रो.देसाई येई पर्यंत जमेल तेव्हडं ते पुस्तक वाचून […]