Daily Archives: सप्टेंबर 12, 2011

स्मित स्मशानातलं.

“जीवनात सुखी असल्याशिवाय जीवन जगण्यात अर्थ नाही.आणि सुखी असण्यासाठी तोंडावर हसू असण्याची अत्यंत जरूरी आहे.हसू संसर्गजन्य असतं.” अरूणच्या आजोबांची आज चाळीसावी पुण्यतिथी होती.अरूण स्वतः पन्नास वर्षांचा झाला.दोन्ही घटना साजर्‍या करण्यासाठी होणार्‍या कार्यक्रमात येण्यास अरूणने मला खास आमंत्रण दिलं होतं. अरूणच्यावेळी अरूणची आई बाळंतपणातच गेली.अरूणला सहाजीकच आपली आई तिचा फोटो पाहून आठवते.अरूणला त्याच्या आजी,आजोबांनी लहानाचा मोठा […]