Daily Archives: सप्टेंबर 15, 2011

चालण्यातलं पथ्य

“रोजच्या जीवनातल्या घाईगर्दीच्या व्यापात चालण्याला अग्रतेच्या यादीत अगदी खालचा नंबर दिला जातो.” माझा पुतण्या राजीव ह्याने अर्नाळ्याजवळ फार्महाऊस घेऊन खूप वर्षं झाली. मुख्य कारण असं की, त्याने ते फार्महाऊस त्याच्या आईवडीलांसाठी घेतलं आहे.शहरात राहून ते ह्या वयावर कंटाळायला लागले आहेत.राजीवला कमाईसाठी शहरात रहाणं भागच आहे.तो फार्महाऊसवर जाऊन येऊन असतो.काही दिवस फार्महाऊसवर येऊन रहाण्यासाठी माझा भाऊ […]