Daily Archives: सप्टेंबर 18, 2011

झाडांच्या पानांचा बलवर्धक गुण.

“जीवन सुंदर आहे आणि ते जास्त सुंदर आहे कारण त्या पानांच्या ढीगार्‍यामुळे. असं मला सतत वाटत होतं.” पावसाळ्याच्या दिवसात कोकणात जायला मला नेहमीच आवडतं.ह्यावेळी मी माझ्या मावसभावाच्या गावी गेलो होतो.पाऊस यायला अजून वेळ होता. पण रोज संध्याकाळी नदीवरून जोराचा वारा आल्याने सगळं वातावरण थंड होतं.गरम गरम चहा घेत आम्ही मागच्यादारी गप्पा मारीत बसलो होतो. गप्पा […]