Daily Archives: सप्टेंबर 21, 2011

टकमक पाही.

“माझ्या सर्वात लहान मुलाच्या, तो गाढ झोपला असताना,चेहर्‍याकडे निरखून बघायला मला आवडायचं.हळु हळु त्याचा चेहरा बदलणार आहे. एकदिवस चेहर्‍यावर दाढी येऊन तो चेहरा खडबडीत होणार आहे,नंतर तो सुरकुतणारही आहे.आणि त्यानंतरचं विचारकरणंही सहन होत नव्हतं.” अशोकला मी खुपदा पाहिलंय,साधे कांदे किंवा बटाटे विकत घेत असला तरी एक एक कांदा किंवा एक एक बटाटा हातात घेऊन वरून […]