Daily Archives: सप्टेंबर 24, 2011

लिखीत शब्दांमधली क्षमता.

“माझ्या हृदयापासून मला माहित झालं आहे की हे जीवन सुंदर आहे आणि ते जगण्यालायक आहे.” द्त्तात्रयाला, मी आणि काही त्याला दत्या म्हणतो इतर दत्ताजी म्हणतात. द्त्या लहानपणापासून फार हुशार होता.तो रहात होता त्या कोकणातल्या गावात शाळा नव्हती.म्हणून त्याच्या आजोबानी त्याला सावंतवाडीत शिकायला पाठवलं.तिकडे तो सहावी पर्यंत शिकला आणि नंतर रत्नागीरीला आपल्या आतेकडे रहायला गेला आणि […]