Daily Archives: सप्टेंबर 27, 2011

मी एक क्षुल्लक फूल आहे.

नयनातून तुझ्या आलेला अश्रू समजून तू मला कां बरं ठिपकू दिलीस तुझ्या प्रेमाचा मी मोती कां बरं मातीमोल केलीस फुलबागेत न फुललेलं मी एक क्षुल्लक फूल आहे कसं असलं तरी बहरलेली मी एक भूल आहे तू मला फुलवून स्वतःच कां बरं विसरून गेलीस अश्रू समजून तू मला कां बरं ठिपकू दिलीस नजरचुकीने मी इथे आलो […]