Daily Archives: सप्टेंबर 30, 2011

आईने विणलेली शाल.

“म्हणून मला वाटत असतं की,मला माझ्या आईने दिलेल्या ह्या विणलेल्या शालीतल्या प्रत्येक धाग्यातून माझी आई हळुवारपणे त्या शालीत तिचं प्रेम घट्ट धरून ठेवीत असावी.” वैशालीला एक भाऊ आणि एक बहिण आहे.ती दोघं अमेरीकेत स्थाईक झाली आहेत.वैशालीचा नवरा दुबईत एका पेट्रोल कंपनीत कामाला असल्याने दुबईवरून ती अधुनमधुन, तिची आई एकटी असल्याने, तिच्याकडे रहायला यायची.दुबईला असताना ती […]