पुढील कार्यक्रम थोड्या विश्रांती नंतर

मायबाप वाचकहो,
आज मी ७९ वर्षाचा झालो.काल माझ्या डाव्या डोळ्याच्या मोतीबिंदूची शस्त्रकिया यशस्वी झाली.आज माझ्या जन्मदिवशी माझ्या डोळ्यावरची पट्टी डॉक्टरानी काढून मला नवीन दृष्टी दिली.उर्वरीत आयुष्यासाठी माझ्या ह्या जन्मदिवशी मला मिळालेली ही एक अमुल्य गीफ्टच समजायला हवी. डॉकटरानी थोडे दिवस विश्रांती घ्यायला सांगीतलं आहे.तेव्हा भेटू विश्रांती नंतर.तोपर्यंत माझी आठवण काढून ८०० वर लिहिलेल्या पोस्टची वाचनं जरूर करा.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

9 Comments

 1. Posted ऑगस्ट 14, 2012 at 11:15 pm | Permalink

  आपल्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपले हार्दिक अभिष्टचिंतन. लवकर बरे व्हा आणि पुनश्च ब्लॉग लेखन सुरू करा. आमच्या maitri2012.wordpress.com या ब्लॉगला भेट देण्यास विसरू नका.
  मंगेश नाबर, यशवंत कर्णिक, अवधूत परळकर, मंदार मोडक.

 2. Posted ऑगस्ट 15, 2012 at 12:49 सकाळी | Permalink

  काका,
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लवकर बरे व्हा..

  • Posted फेब्रुवारी 15, 2013 at 5:43 pm | Permalink

   महेंद्रजी,
   आपल्या शुभेच्छाबद्दल आभार

 3. Posted ऑगस्ट 16, 2012 at 1:19 सकाळी | Permalink

  तुम्हाला वाढदिवसाच्या आणि पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर. तुमच्या पोस्ट चे वाचन चालू ठेवूच …
  आम्ही सर्व वाचक तुमची वाट बघत आहोत तुमचे परत अनुभवाचे बोल ऐकायला …

  • Posted फेब्रुवारी 15, 2013 at 5:45 pm | Permalink

   संजीवनी,
   शुभेच्छाबद्दल आभार.नक्कीच परत येईन.

 4. Amol
  Posted सप्टेंबर 5, 2012 at 5:53 सकाळी | Permalink

  प्रतिक्रिया द्यायला उशीरच झाला खूप 😦
  आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक (belated ) शुभेच्छा.
  आपले लेख आता लवकरच मिळतील वाचायला 🙂

 5. प्रा.डॊ.दिलीप बिरुटे
  Posted ऑक्टोबर 30, 2012 at 7:32 सकाळी | Permalink

  अर्र्रे वा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  आणि लवकर बरे होऊन या. आम्ही आपल्या पोष्ट वाचत असतोच.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: