Monthly Archives: मार्च 2013

सुर्व्या आला, तळपून गेला

  “मी नेहमी सूर्याच्या बाजूने असतो.माझी बहीण मात्र देवाची बाजू घेते.पण देवाच्या अस्तित्वाची मला काही खात्री नाही.”प्रो.देसायांचा नातू त्यांना समजावून सांगत होता.“फेसबूक-गुगलच्या जमान्यामधे, सायन्सची आणि टेक्नॉलॉजीची झपाट्याने होत असलेली प्रगती पाहून, नवीन डोळ्यानी जगाकडे पहाण्याची वृत्ती वाढत आहे.”प्रो.देसायानीं आपला स्वतःचा विचार माझ्या समोर मांडला.मी प्रो.देसायाना म्हणालो,“भाऊसाहेब,हल्लीची मुलं स्वतंत्र विचाराची आहेत.सायन्समधे होणार्‍या प्रगतीमुळेही मुलं,“बाप दाखव नाहीतर […]

ते निलगिरीचं झाड.

  त्याचं काय झालं,काल झाड कापण्यासाठी म्हणून,मग ते झाड कितीही उंच असो वा कापायला कठीण असो,सर्व अवजारानी आणि उपकरणानी परिपूर्ण असलेला असा एक ट्रक आमच्या समोरच्या घरासमोर येऊन थांबला होता.रस्त्याच्या पलीकडे एक ऊंच निलगिरीचं झाड आहे ते कापणार आहेत हे समजल्यावर मला खूपच दुःख झालं.आमच्या समोरच ते झाड गेली पंधरा वर्ष मी पहात आहे.अंदाजे शंभर […]