असे हे जीवन

अनुवादीत (वो जिन्दगी….)

होते जे जीवन तुझ्याच आश्रयी
भटकत चालले उदासिन मार्गी
नाती अवघ्या जीवनाची
मातीमोल झाली

राहिले नाही कुणाच्या अंतरी
न राहिले कुणाच्या नजरी
माझ्याच दुर्दैवाने ओळखीले
निर्दोषाने दोषालाच कवटाळीले

भासेना कुणासही जरूरी अपुली
काय करावे अशा वेळी
समजावे संकुचितीने घेतले
कवेत विकृतेला त्या वेळी

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

 1. vgdvgd
  Posted सप्टेंबर 13, 2013 at 9:08 pm | Permalink

  kavita chhan ahe paN Wo Jindagi he gane konte te kaLale nahi.

  2013/9/14 “कृष्ण उवाच”

  > **
  > shrikrishnasamant posted: “अनुवादीत (वो जिन्दगी….)होते जे जीवन
  > तुझ्याच आश्रयीभटकत चालले उदासिन मार्गीनाती अवघ्या जीवनाचीमातीमोल झालीराहिले
  > नाही कुणाच्या अंतरीन राहिले कुणाच्या नजरीमाझ्याच दुर्दैवाने
  > ओळखीलेनिर्दोषाने दोषालाच कवटाळीलेभासेना कुणासही जरूरी अपुलीकाय करावे अशा
  > वेळीसमजा”

  • Posted सप्टेंबर 26, 2013 at 8:27 pm | Permalink

   थॅन्क्स डोंगरेजी
   हे गाणं नील कमल ह्या चित्रपटातलं होतं


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: