जन्म दिवस

उमजेना अजूनी मला
कधी माझे शरीर पोहचले
18तून 81ला
असावे माझे मन कदाचित
18 मधेच रेंगाळत

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

4 Comments

 1. vgdvgd
  Posted ऑगस्ट 18, 2014 at 6:33 सकाळी | Permalink

  Good. Abhinandan !!! —- vijay dongre vgdvgd@gmail.com

 2. अमोल
  Posted सप्टेंबर 1, 2014 at 1:05 सकाळी | Permalink

  वाढदिवसाच्या शुभेच्छा. कसे आहात?
  सहस्त्रचंद्र्दर्शन सोहळा करा आता लवकरच.
  दिर्घायुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा

  • Posted सप्टेंबर 2, 2014 at 6:43 pm | Permalink

   नमस्कार अमोल,
   आपल्या शुभेच्छाबद्दल आभार


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: